सोण्यारख काळीज Prasad shinde dilip Lyrics

Recently Added Lyrics Prasad shinde dilip सोण्यारख काळीज


रातभर सपणात तुला म्या पाहिलं
सोन्या सारख काळीज चोरून तू नेल /ध्रु/

नजरेला नजर तुझी अशी भिडली
तुझी ना माझी जोडी सर्गात बांधिली
गोड गालावरी हसू मनाला भावल
सोन्या सारख काळीज चोरून तू नेल/१/

श्वास श्वास माझा स्पंदन ही तू
जगण्याच्या पंखाला आधार दिला तू
अंधारल्या जीवनात प्रकाश तू दिलं
सोन्या सारख काळीज चोरून तू नेल /२/

lyrics by -:prasad Dilip shinde