माझा मल्हारी Prasad shinde dilip Lyrics

Recently Added Lyrics Prasad shinde dilip माझा मल्हारी


||माझा मल्हारी||

खंडेराया तुझ्या दारी, आलो मी पाय वारी
त्या जेजुरीत राहतो देव माझा मल्हारी /ध्रु/
तहान भुख सारी हरपून गेलो
भक्तीत तल्लीन होऊन माझा मी ना राहिलो
वाट सोन्याची हो झाली
त्या जेजुरीत राहतो देव माझा मल्हारी /१/
भंडारा उधळत पालखी निघाली
दर्शनाची ओढ मनामध्ये राहिली
जाच्या पद स्पर्शाने जी भूमी पावन झाली
त्या जेजुरीत राहतो देव माझा मल्हारी /२/

lyrics by -: Prasad Dilip shinde