Lambodara | lyrics | ranjeet dixit Ranjeet dixit Lyrics

Recently Added Lyrics Ranjeet dixit Lambodara | lyrics | ranjeet dixit

लंबोदरा... लंबोदरा ... लंबोदरा... लंबोदरा ...

आ .............

लंबोदरा... लंबोदरा ... लंबोदरा... लंबोदरा ...
लंबोदरा .. आ...... आ... आ.. आ..

तू विघ्नहर्ता विश्वविनायक मोरया...
तू विश्वकर्ता प्राणदात मोरया...
तू सुखकर्ता तू दुखहर्ता मोरया...
भक्तांचा तू पालनकर्ता मोरया ...आ...
लंबोदरा... लंबोदरा ... लंबोदरा... लंबोदरा ...

संकटरक्षक एकदंत तू मोरया ...
वरदविनायक मोरेश्वर तू मोरया...
वक्रतुंड तू सिद्धिविनायक मोरया...
तू विश्वाचा मायबाप तू मोरया...
मोरया...................... मोरया...
लंबोदरा... लंबोदरा ... लंबोदरा... लंबोदरा ...

शरण तुला आलो देवा
गौरी पुत्रा विनायका
कर रक्षण तुझ्या लेकरांचे
हे गणनायका श्री गणेशा
करीतो वंदन हाथ जोडुनी
हे माझ्या मोरया...........
लंबोदरा........